Sadguru Aniruddha Bapu
"अनिरुद्ध - प्रेमनो सागर" - सदगुरु श्री अनिरुद्ध बापू के गुणसंकीर्तन एवं सत्संग का अनोखा कार्यक्रम वडोदरा में

"अनिरुद्ध - प्रेमनो सागर" - सदगुरु श्री अनिरुद्ध बापू के गुणसंकीर्तन एवं सत्संग का अनोखा कार्यक्रम वडोदरा में

सदगुरु श्री अनिरुद्ध बापू के गुणसंकीर्तन एवं सत्संग का - 'अनिरुद्ध - प्रेमनो सागर' यह अनोखा कार्यक्रम वडोदरा, गुजरात में १ नवम्बर को आयोजित किया गया है।

कार्यकर्त्यांसाठी झालेल्या ’प्रेमयात्रा - न्हाऊ तुझिया प्रेमे’च्या स्क्रीनिंगवर प्रशांतसिंह तळपदे( Prashant Talpade on NTP) यांचा अभिप्राय

कार्यकर्त्यांसाठी झालेल्या ’प्रेमयात्रा - न्हाऊ तुझिया प्रेमे’च्या स्क्रीनिंगवर प्रशांतसिंह तळपदे( Prashant Talpade on NTP) यांचा अभिप्राय

Prashant Talpade on NTP अभिप्राय - 'बापू ज्यास्टेजवर प्रवचन करतात त्या आकाराएवढ्या भल्यामोठ्या LED वर कार्यक्रम दाखवला.कार्यकर्ते त्यादिवशी VIP होते,मनात भावना - इतुके अनंत प्रेम फक्त त्याचे.'

श्री जी.एन्‌. .देशपांडे ( G N Deshpande )यांचा प्रेमयात्रा - न्हाऊ तुझिया प्रेमेबद्दलचा अभिप्राय

श्री जी.एन्‌. .देशपांडे ( G N Deshpande )यांचा प्रेमयात्रा - न्हाऊ तुझिया प्रेमेबद्दलचा अभिप्राय

सगळीकडे फक्त सद्‌गुरुच सद्‌गुरु भरुन राहिले होते. एक अनोखा आणि क्वचितच मिळणारा अनुभव होत तो. या अनुभवातून जाणे हेच भाग्य – महाभाग्य ! - जी.एन्‌. .देशपांडे

In His Love We Bathe (Nahu Tujhiya Preme)

In His Love We Bathe (Nahu Tujhiya Preme)

at the end, a simple smile, Lit up His loving face, As Bapu watched His children receive, His Mother’s eternal grace.- In His Love We Bathe, Arnavsinh Tongaonkar

श्रध्दावानांकडून ’प्रेमयात्रा - न्हाऊ तुझिया प्रेमे’ संबंधी आलेल्या प्रतिक्रीया ( Responses on NTP )

श्रध्दावानांकडून ’प्रेमयात्रा - न्हाऊ तुझिया प्रेमे’ संबंधी आलेल्या प्रतिक्रीया ( Responses on NTP )

Responses on NTP - ‘न्हाऊ तुझिया प्रेमे ’ एक आगळा वेगळा कार्यक्रम, आमच्यावर लाभेवीण प्रेम करणारा, आमच्यातलाच एक होऊन राहणारा, आमच्याच सेवेसाठी धावून येणारा आमचा ‘बापू’ आहे.

Latest Post