Sadguru Aniruddha Bapu

Post related to topic - तिसरे महायुध्द

The Third World War - ’ तिसरे महायुध्द ’

The Third World War - ’ तिसरे महायुध्द ’

मार्च २००६ साली बापूंनी (डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी) लिहिलेल्या ’ तिसरे महायुध्द ’ ह्या पुस्तकाप्रमाणे गेल्या ३-४ वर्षापासून जागतिक पटलावरती कमालीच्या घडामोडी घडताना आपण बघत आहोत. आधी दिवसागणिक बदलणारी परिस्थिती आता तासागणिक बदलू लागली आहे.

Latest Post