Sadguru Aniruddha Bapu
सर्व श्रद्धावानांसाठी आई जगदंबेचा आशीर्वाद
सर्व श्रद्धावानांसाठी आई जगदंबेचा आशीर्वाद

श्रद्धावानांना ह्या काळात स्वतःचे हित साधून, भारतवर्षाचे व भारतधर्माचे हित साधत, जीवनातील आपदा दूर करण्यासाठी माझ्या मनात जगदंबेच्या व दत्तगुरुंच्या प्रार्थनेनंतर चिंतन करीत असताना, ‘अशुभनाशिनी स्तोत्र’ थोड्या वेगळ्या स्वरूपात प्रकटले.

Wed Feb 28 2018