प्रदक्षिणा सूर प्रार्थना
प्रत्येकाने फक्त ही प्रदक्षिणा सूर प्रार्थना ऎकल्याने स्वत:च्या सप्तचक्रांची प्रदक्षिणा होते आणि वसुंधरेच्या सप्तचक्रांची ही प्रदक्षिणा होते.
प्रत्येकाने फक्त ही प्रदक्षिणा सूर प्रार्थना ऎकल्याने स्वत:च्या सप्तचक्रांची प्रदक्षिणा होते आणि वसुंधरेच्या सप्तचक्रांची ही प्रदक्षिणा होते.
Significance of doing Shiv Upasana on Shivratri at Pradoshkaal - प्रार्थना करावी की हे शिवा, हे महादेवा, माझ्यातील अनुचिताचा लय करून तुला जे काही बदल घडवून आणायचे आहेत, ते तू घडवून आण, त्याने माझे भलेच होणार आहे....
Sainath Says, I Render To Each One According To His Faith - सद्गुरुतत्त्व की उपासना करने वाले श्रद्धावानों के मन में ‘यह मेरा सद्गुरु मेरा भला ही करने वाला है’ यह भाव रहता है।
Brahma Muhoorta ब्राह्ममुहूर्ताचे महत्त्व रोज ब्राह्ममुहूर्तावर उठून उपासना करणे ज्यांना शक्य आहे त्यांनी अवश्य करावे, महिन्यातून एकदा तरी ब्राह्ममुहूर्तावर उठून उपासना करणे हे अचिन्त्य लाभ देणारे आहे.
यज्ञाला संस्कृतमध्ये मख असे म्हणतात. मानवाने लक्षात घ्यायला हवे की राम मखत्राता आहेच, पण तो माझ्या जीवनात मखत्राता स्वरूपात प्रकटावा यासाठी मला मखकर्ता व्हायला हवे.