Sadguru Aniruddha Bapu

Post related to topic - प्रार्थना

स्तुति-प्रार्थना करण्यामागील भावार्थ (The Motive Behind The Stuti-Prarthana) - Aniruddha Bapu Marathi Discourse 01 Jan 2015

स्तुति-प्रार्थना करण्यामागील भावार्थ (The Motive Behind The Stuti-Prarthana) - Aniruddha Bapu Marathi Discourse 01 Jan 2015

The Motive Behind The Stuti-Prarthana - प्राचीन ऋषिंनी म्हणूनच ‘स्तुति-प्रार्थना’ (Stuti-Prarthana) करण्यास सांगितले आहे. स्तुति-प्रार्थना करण्यामागील भावार्थ काय आहे

शिवरात्रीला प्रदोषकाली शिव उपासना करण्याचे महत्त्व (Significance of doing Shiv Upasana on Shivratri at Pradoshkaal) Aniruddha Bapu Marathi Discourse 27-Feb-2014

शिवरात्रीला प्रदोषकाली शिव उपासना करण्याचे महत्त्व (Significance of doing Shiv Upasana on Shivratri at Pradoshkaal) Aniruddha Bapu Marathi Discourse 27-Feb-2014

Significance of doing Shiv Upasana on Shivratri at Pradoshkaal - प्रार्थना करावी की हे शिवा, हे महादेवा, माझ्यातील अनुचिताचा लय करून तुला जे काही बदल घडवून आणायचे आहेत, ते तू घडवून आण, त्याने माझे भलेच होणार आहे....

प्रार्थना आणि परिश्रम (Prayer And Work) - Aniruddha Bapu Marathi Discourse 20 Nov 2014

प्रार्थना आणि परिश्रम (Prayer And Work) - Aniruddha Bapu Marathi Discourse 20 Nov 2014

Prayer And Work - (pray as if everything depended on God and work as if everything depended on you) महान समाजसेवक अल्बर्ट श्वाइत्झर - ‘प्रार्थना करताना अशी करा की सर्व काही भगवंतावरच अवलंबून आहे आणि परिश्रम करताना असे करा की सर्वकाही तुमच्यावरच अवलंबून आहे’

अंबज्ञ म्हणणे ही सर्वोत्तम प्रार्थना आहे ( Saying Ambadnya Is The Bestest Prayer ) - Aniruddha Bapu Marathi Discourse 16 Oct 2014

अंबज्ञ म्हणणे ही सर्वोत्तम प्रार्थना आहे ( Saying Ambadnya Is The Bestest Prayer ) - Aniruddha Bapu Marathi Discourse 16 Oct 2014

Saying Ambadnya Is The Bestest Prayer - इतरांशी वागताना माणसाची वृत्ती ‘कामापुरता मामा’ अशी असते. माणसाच्या वाईट प्रसंगी ज्याने त्याला मदत केलेली असते त्याच्या उपकारांचे ओझे वाटत असते. ‘अंबज्ञ’ म्हणण्याने माणसासाठी हे ओझे न उरता त्या मदतीची स्मृती राहते. अंबज्ञ म्हणणे ही प्रार्थना कशी बनते याबद्दल

European Economy

European Economy

What has compounded the crises further is the demand of many economically prosperous regions in various European countries that have been longing for their independence.

Latest Post