Sadguru Aniruddha Bapu
बापूंची नित्य न्याहारी (नाश्ता) - आंबील किंवा इडली (Ambil)
बापूंची नित्य न्याहारी (नाश्ता) - आंबील किंवा इडली (Ambil)

बापू आंबील नाश्त्याला नेहमी घेतात. आजच्या तरुण पिढीला एखादवेळेस आंबील हा पदार्थ माहितही नसेल, तांदळापासून बनणारं, बनवायला सोपं, कमी खर्चिक असं हे आंबील शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे.

Fri Apr 25 2014