रक्षणकर्ता तू हनुमंता
रक्षणकर्ता तू बुद्धीदाता तू, रुद्रावतारा हनुमंता।
बाप्पा हनुमंता, बाप्पा हनुमंता बजरंगबली हनुमंता॥
जय जय रक्षकगुरु हनुमंता, जय जय महाबली हनुमंता।
जय जय वज्रदेहा हनुमंता, जय जय रामदूता हनुमंता ॥
हनुमंत आला रे आला, वानर सेनेला घेऊन आला।