रामनामाची गोडी रामनामाची गोडी मला लाविली हो। किती दयाळू गुरु माझी माऊली। माझी माऊली, माझी माऊली। किती दयाळू गुरु माझी माऊली॥