Sadguru Aniruddha Bapu

बापू गजर - मनामध्ये वसे अनिरुद्ध राम

Manamadhye Vase Aniruddha Ram


मनामध्ये वसे अनिरुद्ध नाम
मनामध्ये वसे ज्याच्या अनिरुद्ध नाम ।
चोहों बाजू रक्षा करी अनिरुद्ध राम।।
अनिरुद्ध राम माझा अनिरुद्ध राम ।