दत्तगुरुंच्या लेकरा दत्तगुरुंच्या लेकरा अनिरुद्धा दयाघना। भवसागर हा पार कराया आम्हांवरी कृपा करा॥ बापू आम्हांवरी कृपा करा । बापू आम्हांवरी कृपा करा॥