Lyrics of Yogya Yogya Jaisa from album Pipasa Pasarali

योग्या योग्य जैसा
योग्या योग्य जैसा असे बापूपायी ।
तोचि दावी तोचि दावी मज अनिरुद्ध ॥ धृ ॥
योग्या इच्छी होवो बापूंची वहाण ॥
मग मी चामडे त्या वहाणेचे ॥ १ ॥
वहाण चामडे जैसे एकरूप ॥
योग्या विशु तैसे बापूपायी ॥ २ ॥