Lyrics of Vishwavarche Paul Tujhe from album Vaini Mhane

1. विश्वावरचे पाऊल तुझे चालतचि राही सतत
विश्वावरचे पाऊल तुझे चालतचि राही सतत
जिथे ते पडेल तिथे आनंदवन फुलवत॥ धृ ॥
विश्वाचे प्रारब्ध धुण्या आला तू चालत
खाईत त्या प्रारब्धाला ढकलूनी पुढे जात ॥ 1 ॥
म्हणूनी तू उभाच असशी या विश्वाच्या डोक्यावरी
विश्वचि फिरे गरगरा तूही धावसी त्याच्या संगं ॥ 2 ॥
अनिरुद्ध खेळे रंग रंगूनी हा खेळ भक्त विश्वाचा
त्यासाठीच आला गं हा लाडका वैनीचा ॥ 3 ॥