Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Vina Taal Vahuni Gele from album Pipasa 1

Lyrics of Vina Taal Vahuni Gele from album Pipasa 1

१८. वीणा टाळ वाहून गेले

वीणा टाळ वाहून गेले ।
भीमेच्या पुरात ।
सोनियाचा गरुडटका ।
बैसलो निवांत ।

चाळ तुटले पायांचे ।
सुटली सारी भ्रांत ।
पिपा साधनांचा सुटला ।
बापू तुझी मात ।