Lyrics of Vanar Maj Karave Deva from album Vaini Mhane

12. वानर मज करावे देवा
वानर मज करावे देवा, नको नरजन्म कुडा
नव्हता विकार त्यांच्या ठायी, विचार फक्त रामाचा ॥ धृ ॥
बापू तुझिया संगे मजला, सतत रहायाचे आहे
आणि त्याच्यासाठी देवा, शुद्ध व्हावयाचे आहे ॥ 1 ॥
नको गोकुळीचे लोणी, नको द्वारकेचे हीरे
मज हवे माझ्या देवा, फक्त सर्व तुझे होणे ॥ 2 ॥
वैनी जाहली आंधळी, काणीही आणि बहिरी
गेले स्पर्श ज्ञान रसना, भेट आता ऊरापोटी ॥ 3 ॥