Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Vahu Tuziya Charani from album Pipasa5

Lyrics of Vahu Tuziya Charani from album Pipasa5

वाहू तुझिया चरणीं भाळ



वाहू तुझिया चरणीं भाळ हेंचि तुळशीपत्र माझें।
नाम तुझे अनिरुद्धा सुचितने, मनपाषाणीं लिहिलें॥

तूचि सेतु बांधुनी घेसी हेचि, सत्य मी पाहिले।
वाळूकण करूनी पिप्यासी तू धन्य धन्य केले॥

जय जय अनिरुद्ध बोला, कधी विसर नको ह्याचा।
जन्म ह्याच्या चरणीं जावा, मृत्यू ह्याच्या चरणीं व्हावा॥

हेंचि मागणे मागतो, नको दुजी मज कामना।
दुजा कुणी पालक नाही, पिपा फोडीतो गर्जना॥

----

श्री हरि अनिरुद्ध माझा, सावळा अनिरुद्ध माझा