Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Ubhe Rahuni Sarva Ata Aarti Karuya from album Ganapati Aarti

Lyrics of Ubhe Rahuni Sarva Ata Aarti Karuya from album Ganapati Aarti

उभे राहूनी सर्व आता आरती करूया



उभे राहूनी सर्व आता आरती करूया ।
प्रेमभावे दत्ताला शरण जाऊया ॥ धृ ॥

पंचारती लावूनी आता स्वरूप पाहूया ।
ब्रह्मानंदी लीन होऊनी आनंद भोगूया ॥ १ ॥

उभे राहनी सर्व आता आरती करूया ।
प्रेमभावे दत्ताला शरण जाऊया ॥धृ॥

ऐसी विनंती करी आता सर्व जनासी ।
दीप लावनी हरि उभा दत्तचरणासी ॥२॥

उभे राहूनी सर्व आता आरती करुया ।
प्रेमभावे दत्ताला शरण जाऊया ॥ धृ ॥