Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Tujhya Charananchi Dhool from album Pipasa 2

Lyrics of Tujhya Charananchi Dhool from album Pipasa 2

तुझ्या चरणांची धूळ

तुझ्या चरणांची धूळ ।
हेच आमुचे गोत्र-कुळ ॥
चरणांच्या सेवेसाठी ।
मना लागे तळमळ ॥

हृदयात चरण दोन्ही ।
घट्ट ठेवितो पकडून ॥

तुझ्या चरणांचा चारण ।
हीच असे माझी खूण ॥
पिपा म्हणे सोडा दंभ ।
ह्याचे पायी सर्व सुख ॥