Lyrics of Sukha Lagi Karisi Talmal from album Ailatiri Pailatiri

9. सुखालागी करिसी तळमळ
सुखालागी करिसी तळमळ
जाई सद्गुरुचरणी शरण एकवेळ
ऐकता सद्गुरुवाणी ।
तुझे पाप जाई संपूनी ।
नाम घेता मुखी सद्गुरुचे ।
तुझ्या गाठी किती पुण्य साचे ॥
अनिरुद्ध ज्यासी सद्गुरु मिळे ।
त्याचे दुःख रानोमाळ पळे ।
दास बापूंचा तुम्हा काय सांगे ।
माझा बापू नाचे (पुनरुक्ति-4) भक्तांसंगे ॥