Lyrics of Sarva Jagi Amha from album Pipasa 2

सर्व जगी आम्हा बापूचा आधार
सर्व जगी आम्हा बापूचा आधार
नाही मोडणार संकटात ॥
प्रारब्ध आणील पुढे काय काळ
आम्ही जरी नेणू करी प्रतिपाळ ॥
साधासुधा जीव अध्यात्म कळेना
घाबरूनी राही दूर दूर ॥
ऐसिया माणसा कळे सांगतो मी
बापू कथा-कीर्तने दंग राही ॥
पिपा म्हणे सहज सोपा उपाय
टाळण्या प्रारब्ध बापू म्हणा ॥ ४ ॥