Lyrics of Sange Bapu Majha from album Pipasa Pasarali

सांगे बापू माझा, नाचव पालखी
अनिरुद्ध माऊली...नंदामाई...
सांगे बापू माझा, नाचव पालखी
लेखणीची सखी, होईल कृपे ॥ धृ ॥
जरी तुझ्या कृपे, राहते ते नाते ॥
शब्द-अर्थ बोधे, प्रसवता पुसती ॥ १ ॥
अनेक रूपे डोळा, लेखणीची पात ॥
अक्षरे उठत, केवळ बापू ॥ २ ॥
पूर्वा म्हणे कृपे, काय रे अशक्य ॥
लिहिले तू नाट्य, ये-जा करू ॥ ३ ॥