Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Sai Maage Don Naani from album Pipasa 4

Lyrics of Sai Maage Don Naani from album Pipasa 4

साई मागे दोन नाणी



साई मागे दोन नाणी ।
मी दिले सुचित, समिर ॥
साई होऊनीया हो बापू ।
प्रगटला मजसमोर ॥
घेऊनीया दोन नाणी ।
मज दिधली कनक खाणी ॥
बहिण दोन भावांची ।
कन्या झाली नंदाराणी ॥
माझी पुरविली पिपासा ।
भक्ती घालोनीया ओटी ॥
ह्या अनिरुध्द रामाची ।
सकळ प्रेमाची हो करणी ॥