Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Pipa Tujha Daas from album Pipasa 1

Lyrics of Pipa Tujha Daas from album Pipasa 1

पिपा तुझा दास



पिपा तुझा दास । बापू तुझी आस।
सदा राहो माझे हात । बापू तुझ्याचि पायासी।
गुण गावो माझे मुख । बापू तुझ्याचि नामासी ।
शब्द ऐको माझे कान । बापू तुझ्याचि बोलासी ।
नित्य घडो तुझी सेवा । बापू हाचि माझा मावा ।
सर्व तूच माझा ठेवा । बापू हाचि माझा कावा ।
समचरण तुझे देवा । बापू हाचि हो विसावा ।
पिपा तुझा दास । बापू तुझी आस ।