Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Pandhari Na Thave from album Pipasa Pasarali

Lyrics of Pandhari Na Thave from album Pipasa Pasarali

पंढरी न ठावे

पंढरी न ठावे न ठावे वैकुंठ
भरी काठोकाठ प्रेमरसकुंभ ॥ धृ ॥

चरणी ठेवू माथा पीठ ते सुखाचे ॥
काय बोलायचे मी रे देवा? ॥ १ ॥

पूर्वा म्हणे बापू चरणांशी ठेव ॥
नाही दुजा ठाव मागणे ही ॥ २ ॥