Lyrics of Pahile Divshi Sai Roop from album Vaini Mhane

2. पहिले दिवशी साई रूप
पहिले दिवशी साई रूप स्पष्ट दाखविले
डोळे भरले, मन सरले, हृदय थबकले ॥ धृ ॥
रामकृष्ण असे हाची, मामंजी साक्ष देती
ओळखायाच्या त्या खुणा, ह्याच्या चरणी वैनी पाही ॥ 1 ॥
बत्तीस लक्षणे चरणांची, पाहिली गत त्रिपुरारीला
आता कैची अमावास्या, नित्य अनिरुध्द पौर्णिमा ॥ 2 ॥