Lyrics of Meghshyam Rang from album Vaini Mhane

9. मेघ:श्याम रंग लेवूनी
मेघ:श्याम रंग लेवूनी आला हा कर्पुरगौर
प्रेमाचे पाणी शिंपून जागवीतो हर भक्तास ॥ धृ ॥
बापू जागवीतो हर भक्तास ॥
काला कालवूनी भरवी, जो जो येई ह्याच्या संगे
फुकाचे तोंड उघडणे, जड आम्हाला का जाते ॥ 1 ॥
हात त्याचा घास त्याचे, मायाही केवळ त्याची
त्याचा घास मुखी येता, वैनी जाहली रे पुरी ॥ 2 ॥