Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Manachi Hi Vrutti from album Pipasa 1

Lyrics of Manachi Hi Vrutti from album Pipasa 1

३. मनाची ही वृत्ती



मनाची ही वृत्ती, जाई बापूपाशी ॥
राहो बापू चरणी नित्य सदा॥
लंगडे प्रारब्ध बहिरेच ज्ञान ॥
आंधळे कारण नुरो आता॥
अनिरुध्दराया कृपा करी आता ॥
प्रेमाच्या प्रवाहा वाहू देई॥
सदा नामघोष आनंदे निर्भर ॥
डोलू समाधाने तुझ्या पायी ॥
निष्ठावंत भावे सेविता चरण ॥
पिपा भाग्यवंत विश्वामाजी ॥