Lyrics of Mana Ya Kaise Awaru from album Vaini Mhane

11. मना या कैसे आवरू
मना या कैसे आवरू, ओढ घेई तुझ्या चरणी
तुझ्या चरणांची पूजा, हाचि माझा कल्पतरू ॥ धृ ॥
जीव होई रे व्याकुळ, तळमळे हे हृदय
तडफड तुझ्यासाठी, कधी करणार तृप्त ॥ 1 ॥
भक्तगण हो याच्यासाठी, जर काही उपाय आहे
त्याची मला भीक घाला, वैनी पदर पसरीते ॥ 2 ॥