Lyrics of Kon AaheTu Saang Mala from album Ovalu Aarti

७. कोण आहे तू सांग मला
कोण आहे तू सांग मला
आरती करु, कुरवंडी करु,
सुचितदा भक्ति जरा द्या जरा ।।ध्रृ।।
काळ सांगे जगा,
जन्मोजन्मी सखा, पूर्ण बंधू असे हा खरा ।।१।।
कधी होसी बडा,
कधी होसी छोटा, कधी निर्जीव दंडू परा ।।२।।
बापू देई छाया,
सर्व सार्या जगा, छत्र धरिसी तू बापू शिरा ।।३।।
बापू घेई निद्रा,
माय लाव तंद्रा, तूची डोलसी क्षणोक्षणा ।।३।।
ओळखले तुला,
गवसले मला, तूची विशेष क्षेम रुपा ।।५।।