Lyrics of Khoti Saari Naati from album Pipasa Pasarali

खोटी सारी नाती
खोटी सारी नाती ना प्रेम ना ओलावा
नाते तुझे माझे अभंग रे ॥ धृ ॥
दर एक जन्मी किती नाती बांधली ॥
विरूनिया गेली मरणाने ती ॥ १ ॥
अभंग नात्याची मज जाण नव्हती ॥
जागवी बापू ती विशु म्हणे ॥ २ ॥