Lyrics of Kay Thave Maj from album Pipasa Pasarali

काय ठावे मज, भगवंता भक्ति?
काय ठावे मज भगवंता भक्ति?
चरण तुझे चित्ती जडवले तूच ॥ धृ ॥
नाही दिंडी वारी, चरणी हे हात
धरीला तो ग्रंथ दोन पान ॥ १ ॥
सर्व ठायी उठती, मज दोन स्वर
बापू नंदावर पूर्वा म्हणे ॥ २ ॥