Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Kaparachi Jyot Deva Ovalu Tujala from album Ganapati Aarti

Lyrics of Kaparachi Jyot Deva Ovalu Tujala from album Ganapati Aarti

कापराची ज्योत देवा ओवाळू तुजला



कापराची ज्योत देवा ओवाळू तजला ॥
देहंभावे अहंभाव चरणी वाहिला ॥धृ॥

नामस्मरणे मात्र देवा कृपा मज केली ।।
भक्ता वर द्याया , मूर्ती प्रसन्न जाहली ।। १।।
कापराची ज्योत ...

दया क्षमा शांती देवा उजळल्या ज्योती ॥
स्वयंप्रकाशित पाहिली भगवंत मूर्ती ॥२॥
कापराची ज्योत ...

आनंदाने भावे कापूर आरती केली,
हो देवा आरती केली ॥
नित्यानंदे सगुण स्वामीच्या
परमानंद सगुण स्वामीच्या
चरणी वाहिली ।।३।।
कापराची ज्योत ...