Lyrics of Janma Ardha Ga Sarala from album Gajtiya Dhol

जन्म अर्धा सरला ग सरला
जन्म अर्धा सरला ग सरला । अन् आता सद्गुरु स्मरला ग स्मरला ॥धृ॥नाही तुम्हा जाणिले मी । आता आली वेळ ती ॥१॥
ठेऊ नका मज दूर दूर । तुम्हीच माझे गुरुवर ॥२॥
खंत वाटली एकदा । मग झाला आनंद ॥३॥
केली होती याचना केले होते आर्जव । भेटव रे साई मजला असाच गुरुराव ॥४॥
ठेवीन जपून गुरुकृपेची ठेव । भेटला बापू माझा देवांचा देव ॥५॥