Lyrics of Hasla Majha Dev from album Pipasa Pasarali

हसला माझा देव
हसला माझा देव प्रभा फाकली क्षणात
दृष्टी गेली आरपार पैल दिसले कमळ ॥ धृ ॥
कुठे गेला अंध:कार कुठे गेली ती निळाई ॥
माझा देव अनिरुध्द शुभ्र प्रकाश अक्षर ॥ १ ॥
तोच शीतल सवितृ तोच चैतन्य स्वयंभू ॥
अनिमिष डोळ्यांनी न्याहाळते मी देवाला ॥ २ ॥
किती वेळ पाहियले देवाचे ते अरूप ॥
माझा देव अनिरुध्द चिदानंद भोगवीत ॥ ३ ॥
साधी नाहली निवाली देवा तुझ्या चैतन्यात...