Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Ghaloniya Uri from album Pipasa 2

Lyrics of Ghaloniya Uri from album Pipasa 2

घालोनिया उरी सावळ्याचे नाम



घालोनिया उरी सावळ्याचे नाम
फोडिल जो टाहो अंतरीचा ॥ धृ ॥

नशिबाचे नियम नाही बापूभक्तां ।
मात्र नियम भक्ती साच हवा ॥ १ ॥

अनिरुध्द म्हणे फक्त मुखामाजी ।
सोडियेले मन स्वैराचारी
आवराया मन करी जो प्रयत्न ।
त्यासीही रक्षितो बापू माझा ॥ २ ॥

पिपा म्हणे नका विटंबू हा जन्म ।
सोडूनि कुतर्क बाऽपू म्हणा ॥ ३ ॥