Lyrics of Eka Surat Damaru Vaje from album Ailatiri Pailatiri

7. एका सुरात डमरु वाजे
एका सुरात डमरु वाजे ........ ।
कोरस- डम डम डम वाजे डम डम डम
सात स्वरात बासुरी बोले ......(वेणुनाद)
माझ्या नाथाचे, माझ्या बापूचे,
माझ्या प्रेमाचे हे सूर ॥
कोरस- एका सुरात डमरू वाजे, डम डम डम वाजे डम डम डम
रे धाव अरे धाव अरे धाव रे धाव ।
माझ्या काना धाव, माझ्या मना धाव, माझ्या तना
तू धाव रे धाव ॥
कोरस- एका सुरात डमरू वाजे, डम डम डम वाजे डम डम डम
झर्यात झुळझुळ पाणी ।
गळ्यात मंजूळ गाणी ।
अन् मुखात निर्मळ वाणी ॥2॥
कोरस- एका सुरात डमरू वाजे, डम डम डम वाजे डम डम डम
मोगरा गं मोगरा, मोगरा गं मोगरा मोगरा
जाई जुई अन् चाफा
त्याचा सुगंध त्याचा सुगंध उरी दाटला गं ॥
कोरस- एका सुरात डमरू वाजे, डम डम डम वाजे डम डम डम
उन्हात सावली मेघाची ।
चातक, चकोर भुंगा मयूर
वाट पाहतो मेघाची ।
तैसी एकी तन मन कानी । (2)
सूर ऐकाया अनिरुद्ध, अनिरुद्ध, अनिरुद्ध॥