Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Dhariyele Ge Mai Shree Dattagurunche Paay from album Ganapati Aarti

Lyrics of Dhariyele Ge Mai Shree Dattagurunche Paay from album Ganapati Aarti

धरियेले गे माय श्रीदत्तगुरुंचे पाय



धरियेले गे माय श्रीदत्तगुरुंचे पाय
माये दत्तगुरुचे पाय ।
अनसूये सांग तुजविण कोण करी उपाय ॥धृ॥

दत्तगुरुची आज्ञा हेचि तुझे मूळ रूप
माये तुझे मूळ रूप ।
महाविष्णुसी सांभाळिसी तू मांडीवर घेऊन ॥१॥
धरियेल ग माय..

लक्ष्मी पार्वती सरस्वतीसी देसी आश्रय
माये देसी आश्रय ।
त्यांचे पति देऊनि करिसी प्रथव प्रतिपाळ ॥२॥
घरियल में माय.....

वनवासासी निघता जानकी चूडामणि विधुला
माये चूडामणि दिधला ।
हनुमंताच्या हातून पुन्हा रामा पावला ॥३॥
घरियल गे माय...

जय माते जय त्राते भरवी घास गे मजला
माये घास गे मजला ।
आरती करितो अनिरुद्ध हा तुझा तान्हुला ॥४॥
धरियेले गे माय.....