Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Dhara Ho Charana from album Pipasa5

Lyrics of Dhara Ho Charana from album Pipasa5

धरा हो चरणा

धरा हो चरणा अनिरुद्धाच्या झणी ।
जगी पसरत सूर सनया वाजत ।
इशकार्याचे शंख निनादत ।
अनुभव ह्याचे घेण्या धावत ।
प्रेमे रंगूनी भक्त नाचत ।
पिसा हा झाला कायमचा ऋणी ॥