Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Deha Jhala Aniruddhamay from album Vaini Mhane

Lyrics of Deha Jhala Aniruddhamay from album Vaini Mhane

8. देह झाला अनिरुध्दमय



देह झाला अनिरुध्दमय
परि जागा नसे त्यास
या मलीन देही बसण्यास
काय करू, काय करू, काय करू या विरहास ॥ धृ ॥

प्रारब्धाचे हे भोग या मातीतची जाणार
त्याचे सोने होणे नाही या जन्मी मी कोरीच ॥ 1 ॥

हा विरहाचा अग्नी कसा रे मी थांबवू
देवा तू नाही या देहात मग कशास हवा हा देह ॥ 2 ॥

तुझे चरण तूच दिले देवा माथा टेकविण्यास
त्यातची सौख्य वाटे दुसरे नाही वैनी मागत ॥ 3 ॥