Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Deh Jhala Pandharpur from album Pipasa 1

Lyrics of Deh Jhala Pandharpur from album Pipasa 1

१२. देह झाला पंढरपुर

देह झाला पंढरपुर ।
त्यात नांदे रखुमावर ।
प्रयत्नांची भागिरथी ।
नंदामाता देई शक्ती ।
एकवटा तनमन ।
धरा बापूंचे चरण ।
पिपा लोळे बापूचरणी ।
हाचि विठ्ठल आला धरणी ।