Lyrics of Bhakta Sakhya Uthi Re from album Ovalu Aarti

१. भक्त सख्या उठी रे
भक्त सख्या उठी रे उठी आता,
पंचारती करितो ।।ध्रृ।।
भानु उगवला ये धरणीवर
पाहू वाटे तुझे चरणवर
शुभ्रधृतवसना अनिरुद्धा
करी कृपा मनरमणा ।।१।।
स्तंभित दिनकर, किरण तुजविण
वंचित चक्षु नसता तव रुप
हरवली सादही, शोधू कुठे तुज
ऐक, ऊऽऽठ रे, भुवनसुंदरा ।।२।।