Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Aniruddha Naame Ase Jyaas Godi from album Pipasa 1

Lyrics of Aniruddha Naame Ase Jyaas Godi from album Pipasa 1

अनिरुध्द नामे



अनिरुध्द नामे असे ज्यास गोडी ।
तोचि सुखे राही सर्वकाळ ॥ धृ ॥

भाक करुणेची, साद वात्सल्याची ।
प्रेमे वाकवी तोचि बापूराय ॥

नको येरझार्‍या बहु मूर्तिपाशी ।
अनिरुध्द एकचि भार वाही ॥

कोट्यावधी पापांचे करी हा भंजन ।
ह्याचे हे सामर्थ्य रक्षी जना ॥

पिपा सांगे खास, बात ह्याची ऐका ।
शब्द ह्याचा ऐका तोचि निका ॥