Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Ananta Disanni from album Bol Bol Vaache

Lyrics of Ananta Disanni from album Bol Bol Vaache

3. अनंत दिसांनी आले पुन्हा श्रीकृष्ण जन्माला



अनंत दिसांनी आले पुन्हा
श्रीकृष्ण जन्माला, आऽऽले श्रीकृष्ण जन्माला॥धृ॥

कलियुगातील मनात होता
आर्त तुझ्या उदयाचा ॥१॥

धर्मही होता जरा थांबला
आर्त तुझ्या वचनाचा ॥२॥

साधुसज्जनांचा रव अश्रूंचा
आर्त तुझ्या अभयाचा ॥३॥

अनिरुद्धा रे पावन करी जग
आर्त तुझ्या समराचा॥४॥