Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Ale Thamb Le from album Pipasa 2

Lyrics of Ale Thamb Le from album Pipasa 2

अले थाम ले बापू

अले थाम ले बापू
तू थाम ले जला तू थाम ले ॥ धृ ॥
एका हाताने मी ले लंगडा
एका पायाने मी ले थोटा
वरी जिभेने झालो काणा
माझ्या डोल्याला फुटली वाचा ॥ १ ॥

तू हायेस लई पळकुट्या
तुला पकडता जीव व्हई गोळा
तुले नाही का माझी दया
कां काळजाचा दगुड झाला ॥ २ ॥

ह्या खेळात पकडापकडीच्या
जीव होई ना तुला धराया
मले आवड पाठी धावाया
मिळे कारण पिप्या भांडाया ॥ ३ ॥