Sadguru Aniruddha Bapu

Lyrics of Aata Nako Naati from album Pipasa 2

Lyrics of Aata Nako Naati from album Pipasa 2

आता नको नाती सारी

आता नको नाती सारी
ह्याचे पायी माझी वारी ॥ धृ ॥

पाहूनि ह्याचेचि वदन
करू प्रीतिचे भोजन
धरू एकांत साधन
बापू सुधारेल मन ॥ १ ॥

मागू एकचि बापूपाशी
अडकवी तुझ्या पाशी
पिपा म्हणे अपुली दिंडी
नेऊ वैकुंठाचे द्वारी
जेथे उभा बापू हरी ॥ २ ॥