Sadguru Aniruddha Bapu

विश्वासाचे गुण (Marks of Faith) - Aniruddha Bapu Marathi Discourse 27 Mar 2014

परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक २७ मार्च २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात श्री हरिगुरुग्राम येथे भगवंताबद्दल कुठलाही विकल्प मनात येऊ न देता ठेवता आणि स्वतःचा भगवंतावरील विश्वास जराही डगमगु न देता. मानवाने भगवंतावरील विश्वास अधिकाधिक वाढवला पाहिजे, कारण शेवटी ह्या विश्वासावरच सर्व काही अवलंबून असते. माणसाच्या जीवनात प्रश्नपत्रिकेत त्याला मिळणारे गुण इतर कुठल्याही गोष्टीवर अवलंबून नसून केवळ विश्वासावरच अवलंबून असतात, हे बापूंनी स्पष्ट केले. जे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥